अर्थ : बारीक व तीक्ष्ण अग्रभाग.
उदाहरणे :
सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीनही दुर्योधन पांडवांना द्यायला तयार नव्हता.
समानार्थी : अग्र
अर्थ : रुंदीची मर्यादा.
उदाहरणे :
तिच्या पदराचे टोक झाडीत अडकले
टोक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tok samanarthi shabd in Marathi.